बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकताच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये जान्हवीचा एकदम बोल्ड लूक दिसतोय.
जान्हवीच्या नव्या फोटोशूटचे व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. जान्हवी कपूरच्या चाहत्यांना तिचे हे फोटो आवडले आहेत.
जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. जान्हवीचे फोटो चाहत्यांना देखील आवडतात.
जान्हवीने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांना जान्हवीचा लूक देखील आवडलाय.
जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये जान्हवीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.