जान्हवी कपूर तिच्या मिली चित्रपटामुळे चर्चेत आली होती. मात्र, मिली चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही.
जान्हवी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. जान्हवीच्या फोटोंना चाहत्यांचे देखील प्रेम मिळते.
जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर ही 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जान्हवी हिच्या प्रमाणेच खुशी धमाका करते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
नुकताच जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये जान्हवीचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
जान्हवीचे हे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहे. जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.