जान्हवी कपूर ही एक बाॅलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवीचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता.
मिली या चित्रपटाची जेवढी चर्चा होती. तेवढा धमाका या चित्रपटाला करण्यात यश मिळाले नाही. जान्हवीसोबतच सोनाक्षीचा डबल XL हा चित्रपट रिलीज झाला होता.
जान्हवी कायचम आपल्या चाहत्यांसाठी खास आणि बोल्ड फोटोशूट करते. विशेष म्हणजे जान्हवीच्या फोटोंना चाहत्यांचे प्रचंड प्रेम देखील मिळते.
नुकताच जान्हवी कपूर हिने अत्यंत बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
जान्हवीने मालदीवमध्ये पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये नवे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये जान्हवी अत्यंत बोल्ड दिसत आहे.