Janhvi Kapoor च्या नव्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला; दिसते बोल्ड, ग्लॅमरस

| Updated on: Sep 23, 2023 | 9:22 PM

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जान्हवीच्या प्रत्येक फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. आता देखील तिच्या नव्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळत आहे.

1 / 5
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. वेग-वेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून जान्हवी चाहत्यांच्या भेटीस येते.

2 / 5
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

3 / 5
आता देखील जान्हवी हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. जान्हवी हिच्या नव्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळत आहे. निळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये जान्हवी ग्लॅमरस दिसत आहे.

4 / 5
चाहते देखील अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. जान्हवी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चात असते.

5 / 5
 सोशल मीडियावर फक्त आणि फक्त जान्हवीचे फोटो व्हायरल होत आहेत. सध्या जान्हवीचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची नजर हटतच नाही. जान्हवी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.