बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच बोल्ड फोटो शेअर करते.
विशेष म्हणजे जान्हवी कपूरने शेअर केलेले फोटो काही वेळाच सोशल मीडियावर तूफान व्हायरल देखील होतात.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत जान्हवी कपूरने जलवा केला. पार्टीत जान्हवीचा लूक जबरदस्त आणि सुंदर दिसत होता.
नुकताच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यात जान्हवीचा लूक सुंदर दिसतोय.
ग्रीन कलरच्या लेहेंग्यात जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे लेहेंग्यात देखील जान्हवीचा बोल्ड लूक दिसत होती.