जान्हवी कपूर कायमच चर्चेत असते. जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करते. विशेष म्हणजे जान्हवीच्या फोटोंवर चाहते देखील प्रेम देतात.
नुकताच जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा क्यूटनेस दिसतोय. जान्हवीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत देखील आहेत.
जान्हवीचे हे फोटो खूपच सुंदर दिसत आहेत. जान्हवीने हे फोटोशूट साध्या लूकमध्ये केले आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवीचे एका कार्यक्रमातील फोटो व्हायरल झाले होते.
विशेष म्हणजे जान्हवी कपूरच्या या फोटोंवर फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने कमेंट केलीये. सुंदर अशी कमेंट फोटोंवर मनिषने केलीये.