‘पार्टी गर्ल्स’ जन्नत जुबेर, अनुष्का सेनने दाखवला फॅशन ट्रेंड, पाहा फोटो…
या दोघींनीही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर अत्यंत कमी वयामध्ये यांनी स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनुष्का आणि जन्नत दोघीही अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर यांचे फोटोही व्हायरल होतात.
Most Read Stories