फोटोत दिसणारी ही अभिनेत्री कोण? वयाच्या ३८ व्या वर्षी चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण आता अभिनेत्रीने असे फोटो पोस्ट केले आहेत ज्यामध्ये तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

| Updated on: Oct 03, 2023 | 8:35 PM
सोशल मीडियावर ज्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत, ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट  आहे. जेनिफर विंगेट  हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

1 / 5
बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असं जेनिफर विंगेट हिचं सौंदर्य आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं.

बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असं जेनिफर विंगेट हिचं सौंदर्य आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं.

2 / 5
 वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘राजा को रानी से प्यार हो गया’ मालिकेच्या माध्यमातून जेनिफर पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली. आज अभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्री फक्त तिच्या प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील असते चर्चेत.

3 / 5
 मालिकाच्या सेटवरच जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हर यांची भेट झाली. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2012 मध्ये जेनिफर आणि करण यांनी लग्न केलं. मात्र, दोघांचं नातं फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले.

मालिकाच्या सेटवरच जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हर यांची भेट झाली. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2012 मध्ये जेनिफर आणि करण यांनी लग्न केलं. मात्र, दोघांचं नातं फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले.

4 / 5
करण सिंग ग्रोव्हर याच्यापासून विभक्त झाल्यानंतर जेफिनरने दुसरं लग्न केलं नाही. अभिनेत्री मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर अभनेता करण सिंग ग्रोव्हर याने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू हिच्यासोबत लग्न केलं.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.