Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jennifer Winget हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा; फोटो व्हायरल

अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत असतात. आता देखील जेनिफरचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

| Updated on: Jul 09, 2023 | 7:28 PM
 टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जेनिफर विंगेट हिचं नाव अव्वल स्थानी आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असं जेनिफर विंगेट हिचं सौंदर्य आहे.

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जेनिफर विंगेट हिचं नाव अव्वल स्थानी आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असं जेनिफर विंगेट हिचं सौंदर्य आहे.

1 / 5
अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

2 / 5
‘राजा को रानी से प्यार हो गया’ मालिकेच्या माध्यमातून जेनिफर पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

‘राजा को रानी से प्यार हो गया’ मालिकेच्या माध्यमातून जेनिफर पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

3 / 5
जेनिफर हिने दिल मिल गए, बेहद, कहीं तो होगा आणि बेपनाह यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

जेनिफर हिने दिल मिल गए, बेहद, कहीं तो होगा आणि बेपनाह यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

4 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील जेनिफर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील जेनिफर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
Follow us
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.