Jhanvi Kapoor : जान्हवी कपूरचे जबरदस्त फोटो पाहून चाहते घायाळ, पाहा फोटो!
नुकताच जान्हवी कपूरने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. तिने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवीचा जबरदस्त लूक दिसत आहे. जान्हवीचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.
Most Read Stories