Photo : समांतर 2चा प्रवास, अभिनेत्री तेजस्विनी पंडितकडून खास फोटो शेअर

समांतर 2मध्ये पुन्हाएकदा हरहुन्नरी अभिनेता स्वप्नील जोशी ‘कुमार महाजन’च्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. (Journey of Samantar 2, special pictures shared by actress Tejaswini Pandit)

| Updated on: Jun 25, 2021 | 9:21 AM
असं म्हणतात नशिबात जे लिखित आहे, ते होतचं… मग कितीही नशीब नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तरीह…. मात्र तुमच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय, हे जर तुम्हाला आधीच कळलं, तर तुम्ही ते भविष्य पुन्हा लिहू इच्छिता? तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही ते बदलू शकता? नियतीच्या विचित्र मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अपेक्षित अशी एमएक्स ओरिजनल सीरीज ‘समांतर’ आपला सीझन 2 (Samantar 2) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाली आहे.

1 / 5
आता समांतरच्या सेटवरील काही फोटो अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं शेअर केले आहेत.

2 / 5
समांतर 2मध्ये पुन्हाएकदा हरहुन्नरी अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) ‘कुमार महाजन’च्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज (Niteesh Bhardwaj), सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

3 / 5
टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात ‘समांतर’  सीझन 2 विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता ‘समांतर 2’चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुमार महाजनच्या बाबतीत काय चूक झाली असेल, याचा प्रेक्षकांना अंदाज बांधण्यास सांगून, एखाद्या माणसाचे कर्म दुसऱ्याचे भविष्य कसे असेल, हे यात अधोरेखित केले आहे.

4 / 5
सीझन 1 चे कुतूहलजनक कथानक म्हणजे कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणाऱ्या काळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता. सीझन 2 मध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत केले आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.