Juhi Chawla नवरा आणि मुलांसोबत राहते ‘या’ आलिशान घरात, घराचे फोटो पाहून व्हाल अवाक्
अभिनेत्री जुही चावला हिने 1995 मध्ये उद्योजक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने अभिनय विश्वातून ब्रेक घेतला. आता अभिनेत्री नवरा आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.जुही कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
Most Read Stories