जुही चावला हिचा दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री जूही चावला हिने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलं. आज देखील अभिनेत्रीचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात. पण गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे.
Most Read Stories