July Releasing Movies | जुलै महिन्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी, ‘हे’ बहुचर्चित चित्रपट होणार रिलीज!
दर महिन्यात बॉलिवूडमधील अनेक चित्रपट रिलीज होतात. या महिन्यातही अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहेत. अक्षय कुमार, तापसी, विक्रांत मेस्सी, फरहान अख्तर अशा कित्येक स्टार्सचे चित्रपट या महिन्यात पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. जुलै महिन्यात प्रदर्शित होणार्या चित्रपटांची संपूर्ण यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Most Read Stories