Kajol हिच्या साडीत हटके अदा; चाहत्यांची नजर हटेना

| Updated on: Oct 23, 2023 | 5:25 PM

अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सध्या काजोलचे काही साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
अभिनेत्री काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय काजोलच्या फॅशनची देखील चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली दिसते. वेस्टर्न ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसणारी काजोल साडीमध्ये मात्र प्रचंड सुंदर दिसते.

2 / 5
नवरात्री असल्यामुळे अभिनेत्री साडीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत अभिनेत्रीचा लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कजोल हिच्या साडीतील फोटोंची चर्चा रंगलेली आहे.

3 / 5
विविध डिझाइनच्या साडीमध्ये काजोल प्रचंड सुंदर दिसते. काजोल कायम ट्रेंडनुसार साडी नेसताना दिसते. काजोलच्या प्रत्येक साडीची चर्चा चाहत्यांमध्ये तुफान रंगलेली असते.

4 / 5
प्रत्येक महिला आणि तरुणीला काजोलचा फॅशन सेन्स आवडतो. कोणत्याही साडीमध्ये काजोलचं सौंदर्य फुलून दिसतं. आजही चाहत्यांमध्ये काजोलच्या सौंदर्याची चर्चा तुफान रंगलेली असते.

5 / 5
आज काजोल सिनेमांमध्ये झळकत नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. ९० च्या दशकात काजोलने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले, जे आजही प्रसिद्ध आहेत.