कुस्तीपटू ते भाजपची स्टार प्रचारक ते थेट कंगनाच्या लॉकअपमध्ये, धाकड गर्ल बबिता फोगटचा प्रवास…

बबिता फोगट हे नाव वारंवार चर्चेत असते. आताही ती कंगना रनौतच्या लॉकअप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. तिच्याविषयी जाणून घेऊयात..

| Updated on: Mar 09, 2022 | 12:45 PM
दंगल हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. या सिनेमातील हा सिनेमा दोन बहिणींच्या आयुष्यावर आधारित आहे.त्यांचं नाव आहे, गीता आणि बबिता फोगट. यापैकी बबिता फोगट हे नाव वारंवार चर्चेत असते. तिच्या विषयी जाणून घेऊयात...

1 / 5
बबिता फोगट सध्या कंगना रनौतच्या लॉकअप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. पण याआधीही तिचा प्रवास खूप रंजक राहिला आहे.  बबिता ही एक कुस्तीपटू आहे. तिने कॉमन वेल्थ गेम्समध्ये रौप्य पदके मिळवलं. तसंच जागतिक कुस्ती स्पर्धा  कांस्य पदक मिळवलं.

2 / 5
त्यानंतर तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या अनेक प्रचार रॅलींमध्ये ती स्टार प्रचारक म्हणून उतरली होती.

त्यानंतर तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या अनेक प्रचार रॅलींमध्ये ती स्टार प्रचारक म्हणून उतरली होती.

3 / 5
आता ती सध्या कंगना रनौतच्या लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये तिची पूनमसोबत जोडी आहे.

आता ती सध्या कंगना रनौतच्या लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये तिची पूनमसोबत जोडी आहे.

4 / 5
बबिताचा हा प्रावास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिने मेडल जिंकल्यानंतर सगळ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

बबिताचा हा प्रावास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिने मेडल जिंकल्यानंतर सगळ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.