The Kapil Sharma Show : ‘थलायवी’ च्या टीमसोबत कंगना रनौतची ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये एन्ट्री, पाहा फोटो

शो दरम्यान कंगना रनौत पिवळ्या साडीत दिसणार आहे. यावेळी कंगना अतिशय पारंपारिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. (Kangana Ranaut's entry in 'The Kapil Sharma' show with Thalaivi's team, see photo)

| Updated on: Sep 09, 2021 | 12:07 PM
'द कपिल शर्मा शो' चा शनिवारचा हा भाग खूप खास असणार आहे. या भागात, केवळ गणेश चतुर्थीचा शुभ सण साजरा केला जाणार नाही, तर 'थलायवी' चित्रपटाच्या टीमचंही भव्य स्वागत केलं जाणार आहे. या भागाचे चित्रीकरण आता पूर्ण झालं आहे. या भागाच्या सुरुवातीला कपिल शर्मा आणि शोचे संपूर्ण कलाकार गणपतीची पूजा करतील आणि त्यानंतर आरती होईल.

1 / 5
शो दरम्यान कंगना रनौत पिवळ्या साडीत दिसणार आहे. यावेळी कंगना अतिशय पारंपारिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती.

शो दरम्यान कंगना रनौत पिवळ्या साडीत दिसणार आहे. यावेळी कंगना अतिशय पारंपारिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती.

2 / 5
कंगना व्यतिरिक्त 'थलायवी' चित्रपटाचे निर्माते विष्णुवर्धन इंदुरी आणि शैलेश आर. सिंह सोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शकही एएल विजयसह सिंह सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

कंगना व्यतिरिक्त 'थलायवी' चित्रपटाचे निर्माते विष्णुवर्धन इंदुरी आणि शैलेश आर. सिंह सोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शकही एएल विजयसह सिंह सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

3 / 5
या दरम्यान, कंगना स्टेजवर येताच या वीकेंडचे मनोरंजन वेगळ्या उंचीवर जाईल. तर तुम्हीही 'थलायवी' च्या सुंदर अंदाजाचा आनंद घ्याल, यावेळी ती तिच्या आगामी चित्रपटातील काही किस्सेही सांगणार आहे. अरविंद स्वामी आणि कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

4 / 5
वीकेंडला कपिल शर्माला त्याच्या चाहत्यांकडून खूप खास भेट मिळणार आहे. हा चाहता त्याला कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं स्केच भेट देतो.

वीकेंडला कपिल शर्माला त्याच्या चाहत्यांकडून खूप खास भेट मिळणार आहे. हा चाहता त्याला कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं स्केच भेट देतो.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.