Kapil Sharma | दारूच्या नशेत बिग बी यांना भेटण्यासाठी गेला कपिल शर्मा, थेट अमिताभ बच्चन यांनी…

| Updated on: Mar 13, 2023 | 4:26 PM

कपिल शर्मा हा त्याच्या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कपिल शर्मा हा दिसतोय. नुकताच कपिल शर्मा याने अत्यंत मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा हा त्याच्या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकताच दिलेल्या एक मुलाखतीमध्ये कपिल शर्मा याने त्याच्या आयुष्यातील वाईट काळाबद्दल सांगितले आहे.

2 / 5
डिप्रेशनमध्ये असताना आयुष्यात नेमके काय घडते होते हे देखील कपिल शर्मा याने सांगितले आहे. इतकेच नाहीतर चक्क अमिताभ बच्चन यांना दारूच्या नशेत कपिल शर्मा हा भेटण्यासाठी गेला होता.

3 / 5
Kapil Sharma | दारूच्या नशेत बिग बी यांना भेटण्यासाठी गेला कपिल शर्मा, थेट अमिताभ बच्चन यांनी…

4 / 5
Kapil sharma

Kapil sharma

5 / 5
थोड्यावेळात स्वत: अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्मा याला आतमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर मग त्याने पत्नी गिन्नीची ओळख अमिताभ बच्चन यांना करून दिली. दारूच्या नशेत भेटल्यानंतर कपिलने अमिताभ बच्चन यांनी मेसेज केला. यावर अमिताभ बच्चन म्हणाले...जीवन संघर्ष आहे...आव्हानांचे दुसरे नाव जीवन आहे..