कपिल शर्मा याचा ज्विगाटो फ्लॉप?, राणी मुखर्जी हिच्या चित्रपटाने केले इतक्या कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
18 मार्च रोजी कपिल शर्मा याचा ज्विगाटो आणि राणी मुखर्जी हिचा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे हे चित्रपट रिलीज झाले. मात्र, दोन्ही चित्रपटांचा ओपनिंग डे काही खास ठरला नाही. आता या चित्रपटाचे विकेंडचे कलेक्शन पुढे आले आहे. राणी मुखर्जी हिच्या चित्रपटाने चांगली कमाई केलीये.