Karan Johar | करण जोहर याच्या निशाण्यावर नेमके कोण?, पोस्ट शेअर करत थेट म्हणाला

करण जोहर याचे नाव कायमच चर्चेत असते. करण जोहर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. करण जोहर बऱ्याच वेळा सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील असतो. काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिने करण जोहर याच्या विरोधात पोस्ट शेअर करत निशाणा साधला होता.

| Updated on: May 01, 2023 | 2:51 PM
बाॅलिवूड अभिनेता करण जोहर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. करण जोहर याच्यावर कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच टिका केली. सतत करण जोहर आणि कंगना राणावत यांच्यामध्ये वाद हा बघायला मिळतो.

बाॅलिवूड अभिनेता करण जोहर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. करण जोहर याच्यावर कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच टिका केली. सतत करण जोहर आणि कंगना राणावत यांच्यामध्ये वाद हा बघायला मिळतो.

1 / 5
नुकताच करण जोहर याने वेळेचे महत्व सांगत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आता करण जोहर याच्या या पोस्टची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, या पोस्टमध्ये करण जोहर याने कोणाचेही नाव घेतले नाहीये.

नुकताच करण जोहर याने वेळेचे महत्व सांगत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आता करण जोहर याच्या या पोस्टची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, या पोस्टमध्ये करण जोहर याने कोणाचेही नाव घेतले नाहीये.

2 / 5
करण जोहर याने लिहिले की, वक्तशीरपणाची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणत्याही नैसर्गिक कौशल्याची, कोणत्याही पदवीची किंवा अगदी पालकांची किंवा अधिकार्‍यांची मान्यताही लागत नाही... करण जोहर याने वेळेचे महत्व सांगत मोठी पोस्ट शेअर केलीये.

3 / 5
आता करण जोहर याची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. करण जोहर याने या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नाहीये. मात्र, करण याने ही पोस्ट कोणासाठी लिहिली यावर चर्चा रंगताना दिसत आहे

आता करण जोहर याची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. करण जोहर याने या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नाहीये. मात्र, करण याने ही पोस्ट कोणासाठी लिहिली यावर चर्चा रंगताना दिसत आहे

4 / 5
करण जोहर याने या पोस्टमध्ये उशिरा येणाऱ्यांचा चांगला समाचार घेतल्याचे दिसत आहे. युजर्स आता करण जोहर याच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

करण जोहर याने या पोस्टमध्ये उशिरा येणाऱ्यांचा चांगला समाचार घेतल्याचे दिसत आहे. युजर्स आता करण जोहर याच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.