Karan Johar | ‘या’ बड्या सुपरस्टारच्या पत्नीवर करण जोहर करायचा प्रेम, पुढे अभिनेत्रीने केले हे कृत्य आणि थेट
करण जोहर हा नेहमीच चर्चेत असतो. करण जोहर हा बऱ्याच वेळा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील असतो. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वी बाॅलिवूडवर मोठे आरोप केले, त्यावेळी अनेकांनी करण जोहर याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. यानंतर कंगना हिने देखील करण याच्यावर निशाणा साधला होता.