सैफ अली खान याच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनवर करीना कपूर म्हणाली, ‘अडचण नव्हती कारण आम्ही पहिल्यापासून…’
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील दोघांच्या नात्याला अनेकांनी विरोध केला, पण आता सैफ आणि करीना चाहत्यांना कपल गोल्य देताना दिसतात. एका मुलाखतीत करीना हिने लग्नाआधी सैफ अली खान याच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
Most Read Stories