वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना कपूरचा बोल्डनेस कमी होईना… फोटो पाहून म्हणाल…

अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणारी करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 16, 2024 | 3:02 PM
अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

1 / 5
करीना हिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्व बेबोच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

करीना हिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्व बेबोच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना तितकीत हॉट आणि बोल्ड दिसत आहे. करीना कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना तितकीत हॉट आणि बोल्ड दिसत आहे. करीना कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते.

अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते.

4 / 5
सोशल मीडियावर करीना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी. अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

सोशल मीडियावर करीना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी. अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.