नव्या फोटोशूटमध्ये करीना कपूर दिसते क्लासी, चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका
अभिनेत्री करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी खासगी तर, कधी प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी करीना आता नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.