Kareena Kapoor | महागड्या गाड्या, आलिशान घर, कोट्यवधींचा संपत्ती…. करीना कपूर हिची नेटवर्थ थक्क करणारी

अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण करणार आहे. करीना हिने 'रेफ्यूजी' सिनेमाच्या माध्यमातून करीयरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही...

| Updated on: Sep 20, 2023 | 2:24 PM
करीना कपूर बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कुटुंब म्हणजेच कपूर कुटुंबाची लेक आहे. गेल्या अनेक कपूर कुटुंबाच्या पिढ्या इंडस्ट्रीवर राज्य करत आहे.  यामुळेच करीना  लहानपणापासूनच लक्झरी लाइफ जगली आहे. चाहत्यांमध्ये देखील कायम करीना हिच्या लाईफस्टाईलच्या चर्चा रंगलेल्या असतात.

1 / 5
अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर करीना कपूर मुंबईत एका आलिशान घरात राहते. करीना आणि सैफ ज्या घरात राहतात त्या घराची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.  याशिवाय सैफ आणि करिनाचे पतौडी हाऊसही आहे. ज्याची किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे.

2 / 5
  लहानपणीपासून अनुभवलेली श्रीमंती, बॉलिवूडमध्ये तिचं असलेलं स्थान इत्यादी गोष्टींमुळे करीना चर्चेत असते. रिपोर्टनुसार, करीना हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, तिच्याकडे ६० मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.  अभिनेत्री दरवर्षी तब्बल १० ते १२ कोटी रुपये कमावते.

3 / 5
 करीना कपूर हिच्याकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. अभिनेत्रीच्या  गॅरेजमध्ये Mercedes-Benz S-Class, Audi-R8, Lexus LX 470, Land Rover Defender आणि Range Rover Vogue सारखी वाहने आहेत.

करीना कपूर हिच्याकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. अभिनेत्रीच्या गॅरेजमध्ये Mercedes-Benz S-Class, Audi-R8, Lexus LX 470, Land Rover Defender आणि Range Rover Vogue सारखी वाहने आहेत.

4 / 5
करीना कपूर एका सिनेमासाठी तब्बल ८ ते १० कोटी रुपये मानधन घेते. शिवाय अभिनेत्री जाहिराती आणि अनेक ब्रँड्समधूनही कोट्यवधींची माया कमावते. करीना लवकरच  ‘जाने जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा २१ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

5 / 5
Follow us
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.