Karishma Tanna च्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट अदा, फोटो व्हायरल
अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी खास चर्चेत असते. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमी सोशल मीडिया सेन्सेशन ठरतात. आता पुन्हा एकदा करिश्मा तन्नाने काळ्या ड्रेसमध्ये आपले फोटो शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Most Read Stories