Karisma Kapoor | फक्त ५ वी पास आहे करिश्मा कपूर, का सोडवं लागलं शिक्षण?

Karisma Kapoor | अभिनेत्री करिश्मा कपूर आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी तिच्याबद्दल अनेक चर्चा चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. पण एक काळ असा होता जेव्हा करिश्मा बॉलिवूडवर राज्य करत होती. अनेक प्रसिद्ध अभिनेत्री तिच्यासमोर फिक्या होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात.

| Updated on: Sep 26, 2023 | 3:28 PM
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी असलेली करिश्मा हिच्या शिक्षणाबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. रिपोर्टनुसार, करिश्मा हिने कॅथेड्रल आणि जॉन कनन स्कूल... त्यानंतर काही महिने सोफिया कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं.

1 / 5
पण काही रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर हिने फक्त पाचवी पर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती समोर येत आहे. करिश्मा हिला सहावीमध्ये असताना शिक्षण सोडवं लागलं... त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

पण काही रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर हिने फक्त पाचवी पर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती समोर येत आहे. करिश्मा हिला सहावीमध्ये असताना शिक्षण सोडवं लागलं... त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

2 / 5
तेव्हा आईला आर्थिक मदत करण्यासाठी करिश्मा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कारण करिश्मा आणि करिना यांचं आई - वडील वेगळे राहते होते. वडिलांच्या विरोधात करिश्मा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या कारणामुळे करिश्मा हिच्या आई - वडिलांमध्ये  वाद झाले होते..

3 / 5
रणधीर कपूर यांच्यासोबत भांडण झाल्यानंतर बबिता कपूर दोन मुलींना घेवून वेगळ्या राहू लागल्या. तेव्हा करिश्मा हिने सर्व जबाबदारी सांभाळली असल्याचं अनेकदा समोर आलं. करिना हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं..

4 / 5
 करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. करिश्मा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.