जबरदस्त लूक… हातात वाईनचा ग्लास…, श्वेता तिवारीच्या हटके अदांवर चाहते फिदा
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. श्वेताच्या नव्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
Most Read Stories