‘झी मराठी अवॉर्ड्स 2021’मध्ये कतरीना कैफची हजेरी, कलाकारांच्या उपस्थितीत रंगला दिमाखदार सोहळा!
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने झी मराठी अवॉर्ड्स 2021 हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला.
Most Read Stories