KGF 2: ‘हा खरा फॅमिली मॅन’; पत्नी-मुलांसोबत समुद्रकिनारी ‘पिकनिक’ करणाऱ्या यशच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस
'केजीएफ: चाप्टर 2'ने (KGF 2) बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यशची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट कमाल करत असताना अभिनेता यशने त्याच्या कुटुंबीयांना वेळ देण्याचं ठरवलं आहे.
Most Read Stories