कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या मेहंदी समारंभातील खास फोटो व्हायरल, पाहा अभिनेत्रीचा स्पेशल लूक
जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. 80 रूम या पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी बुक करण्यात आल्या होत्या.