अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. फोटोमध्ये किआरा समुद्र किनारी फोटोशूट करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे.
किआराचे फोटो पाहिल्यानंतर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. लग्नानंतर किआरा अधिक ग्लॅमरस दिसत असल्याची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगत आहे.
किआराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी देखील चाहत्यांचं लक्ष वेधलं. पण आता किआरा तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर देखील किआराने फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. अनेक तरुणी किआरा हिचं फॅशन फॉलो करतात.
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.