Diwali 2023 : किआरा पासून परिणीती चोप्रा हिच्यापर्यंत, सेलिब्रिटींची लग्नानंतर पहिली दिवाळी

अभिनेत्री किआरा अडवाणी, अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी यंदाच्या वर्षी केली नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर काही सेलिब्रिटी पहिला दिवाळी सण साजरा करत आहेत.. लग्नानंतरच्या सेलिब्रिटींच्या पहिल्या दिवाळीची झलक... सोशल मीडियावर नव्या कपलचे फोटो तुफान व्हायरल

| Updated on: Nov 13, 2023 | 11:18 AM
अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 2023 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नानंतर किआरा -  सिद्धार्थ यांची पहिली दिवाळी आहे. दोघांनी देखील सोशल मीडियावर पहिल्या दिवाळीचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिल्या शुभेच्छा...

1 / 5
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील याच वर्षी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर स्वराने पतीसोबत पहिली दिवाळी साजरी केली. स्वरा हिने काही दिवसांपूर्वी लेकीचं जगात स्वागत केलं.

2 / 5
अभिनेत्री परिणीती चोप्राने 24 सप्टेंबर रोजी आप नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्न केलं. अशा परिस्थितीत अभिनेत्रीची ही पहिलीच दिवाळी होती. पण अभिनेत्रीने स्वतःचे फोटो पोस्ट केले नसून डेकोरेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
 अभिनेत्री अथिया शेट्टी हिने 23 जानेवारी रोजी क्रिकेटपटू केएल राहुल याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतरची त्यांची ही पहिलीच दिवाळी आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दिवाळीच्या सेलिब्रेशनच्या काही फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 5
'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगल हिने यावर्षी 7 जून रोजी उद्योजक आशिष सजनानी याच्यासोबत लग्न केलं. सोनाली हिने लग्नानंतरची पहिली दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली. अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.