Jhalak Dikhhla Jaa 10 : किली पॉल आणि माधुरी दीक्षितचा डान्स पाहून चाहते थक्क…
बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षितसोबत किली पॉलने जबरदस्त असा डान्स केला. माधुरी आणि किलीचा हा डान्स सर्वांनाच प्रचंड आवडलाय. माधुरी आणि किलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
Most Read Stories