Pooja Hegde बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा; फोटो व्हायरल
‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पूजाच्या चाहत्यांची संख्या देखील वाढली आहे. पूजा चाहत्यांमध्ये देखील कायम चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत आली आहे.