शाहरुख खान याचा राईट हँड आहे पूजा ददलानी, 10 वर्षांपासून सांभाळते किंग खान याचे सर्व काम, करोडोंची मालकीन आणि…
पूजा ददलानी ही 2012 पासून शाहरुख खान याचे सर्व काम सांभाळत आहे. विशेष म्हणजे तिने यापूर्वी शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटही सांभाळले आहे. आता ही शाहरुख खान याचे संपूर्ण काम पाहते.
Most Read Stories