नावासोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आयुष्मान खुरानाने बक्कळ पैसा कमावला, जाणून घ्या आयुष्मानची एकूण संपत्ती…
आयुष्मान खुरानाला कविता लिहायला प्रचंड आवडते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आयुष्मान खुरानाने मोठे नाव केले, त्याचप्रमाणे मोठा पैसाही कमावला आहे. आयुष्मान खुरानाची एकूण संपत्ती 67 कोटींच्या आसपास आहे. विशेष म्हणजे आयुष्मान खुराना एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतो.
1 / 5
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुरानाने अत्यंत कमी वेळामध्ये स्वत: एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. इंडस्ट्रीमध्ये एक मोठे नाव आज आयुष्मान खुरानाचे झाले आहे.
2 / 5
आयुष्मान खुरानाची एक विशेष बाब म्हणजे तो फक्त अभिनय क्षेत्रातच पारंगत नाहीयं तर गायन, वाद्ये आणि अँकरिंगमध्येही आयुष्मानचा हात कोणी धरू शकत नाही.
3 / 5
आयुष्मान खुरानाला कविता लिहायला प्रचंड आवडते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आयुष्मान खुरानाने मोठे नाव केले, त्याचप्रमाणे मोठा पैसाही कमावला आहे.
4 / 5
आयुष्मान खुरानाची एकूण संपत्ती 67 कोटींच्या आसपास आहे. विशेष म्हणजे आयुष्मान खुराना एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतो.
5 / 5
आयुष्मानने चंदीगडमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे, त्याने इंग्रजी साहित्यात पदवी तसेच स्कूल ऑफ कम्युनिकेशन स्टडीज, पंजाब विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केले आहे.