PHOTO | मनीष मल्होत्राच्या ब्रायडल लेहेंगामध्ये कृती दिसतेय खूपच सुंदर, फोटोंवरुन नजर हटत नाहीत
कृती सेनन(Kriti Sanon) तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री अलीकडेच ब्रायडल लेहेंगामध्ये दिसली होती ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
Most Read Stories