‘मिमी’ हिट होताच क्रिती सेनॉनचा लूक बदलला, हटके स्टाईलवर फॅन्सही फिदा!
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने हळूहळू तिच्या चाहत्यांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. क्रितीने तिच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्रिती सेनॉनचा मिमी हा चित्रपट नुकताच OTT वर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले आहे.
Most Read Stories