Lakme Fashion Week 2021 : अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताने आपल्या साध्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं, पाहा लॅक्मे फॅशन वीकची खास झलक
या सगळ्यात श्वेताने आपल्या साध्या लूकने सर्वांची मनं जिंकली. श्वेताने ऑफ-व्हाईट रंगाचा पोशाख घातला होता ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. (Lakme Fashion Week 2021: Amitabh Bachchan's daughter Shweta wins hearts of fans with her simple look, check out Lakme Fashion Week's pictures)
Most Read Stories