निळ्या रंगाच्या साडीमध्ये माधुरी दीक्षित दिसतेय अतिशय जबरदस्त, साडीची किंमत पाहून तुम्हीही व्हाल हैरान!
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. माधुरीचे येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. पुन्हा एकदा माधुरी एथनिक लूकमध्ये दिसली आहे. माधुरीने या फोटोशूटमध्ये फ्लोरल साडी घातलेली दिसते आहे. या फोटोंमध्ये माधुरीचे केस सुंदर दिसत आहे. नेहमीप्रमाणे तिचा क्लासिक लूक दिसत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

पाच वर्षानंतर अभिषेक शर्मासोबत आयपीएलमध्ये घडलं असं काही..

IAS अधिकाऱ्यांना कोण बरखास्त करु शकतो? देशाच्या CM, PM कडेही नाही ही पॉवर

मिचेल स्टार्कने पाच विकेट घेऊन रचला इतिहास, नेमकं काय ते जाणून घ्या

कल्याणची चुलबुली अभिनेत्री करतेय गोव्यात मजा!

अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन देताना बॉबी देओल...

गिलकडून सारा तेंडुलकरचा खास मेकअप, पाहा व्हीडिओ