साडीत माधुरी दीक्षितच्या घायाळ करणाऱ्या अदा, दिवसागणिक वाढतंय अभिनेत्रीचं सौंदर्य

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jul 07, 2024 | 1:04 PM
माधुरी दीक्षित वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

माधुरी दीक्षित वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

1 / 5
सांगायचं झालं तर, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यासाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता. चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सांगायचं झालं तर, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यासाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता. चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

2 / 5
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते.

साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

4 / 5
आजही चाहत्यांमध्ये माधुरीच्या चर्चा रंगलेल्या असतात. माधुरी फक्त बॉलिवूडची अभिनेत्री नाहीतर, प्रसिद्ध कथक नृत्यांगना देखील आहे.

आजही चाहत्यांमध्ये माधुरीच्या चर्चा रंगलेल्या असतात. माधुरी फक्त बॉलिवूडची अभिनेत्री नाहीतर, प्रसिद्ध कथक नृत्यांगना देखील आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.