Deepika Padukon : दीपिका पादुकोणच्या सौंदर्याची जादू, क्लासी अंदाजात लावणार केबीसीच्या सेटवर हजेरी

दीपिका पिवळ्या आणि ग्रे शेडच्या या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. ती केबीसी 13 च्या ग्रँड फ्रायडे एपिसोडसाठी या क्लासी लूकमध्ये हजेरी लावणार आहे. (Magic of Deepika Padukone's Beauty, She will Appears on KBC Set in this Classy look)

| Updated on: Sep 06, 2021 | 3:30 PM
Deepika Padukon : दीपिका पादुकोणच्या सौंदर्याची जादू, क्लासी अंदाजात लावणार केबीसीच्या सेटवर हजेरी

1 / 5
वेस्टर्न असो किंवा पारंपारिक, दीपिका प्रत्येक लुकमध्ये अप्रतिम दिसते. आता दीपिकाचे हे सुंदर फोटो पाहा.

वेस्टर्न असो किंवा पारंपारिक, दीपिका प्रत्येक लुकमध्ये अप्रतिम दिसते. आता दीपिकाचे हे सुंदर फोटो पाहा.

2 / 5
दीपिका पिवळ्या आणि ग्रे शेडच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. दीपिकानं केबीसी 13 च्या ग्रँड फ्रायडे एपिसोडसाठी हा पोशाख परिधान केला आहे ज्यात ती फराह खानसोबत गेम खेळण्यासाठी येणार आहे.

दीपिका पिवळ्या आणि ग्रे शेडच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. दीपिकानं केबीसी 13 च्या ग्रँड फ्रायडे एपिसोडसाठी हा पोशाख परिधान केला आहे ज्यात ती फराह खानसोबत गेम खेळण्यासाठी येणार आहे.

3 / 5
दीपिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची 2020 साली प्रदर्शित झालेल्या छपाक चित्रपटात दिसली होती. चित्रपटातील दीपिकाच्या कामाचं खूप कौतुक झालं.

दीपिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची 2020 साली प्रदर्शित झालेल्या छपाक चित्रपटात दिसली होती. चित्रपटातील दीपिकाच्या कामाचं खूप कौतुक झालं.

4 / 5
सध्या दीपिकाकडे अनेक चित्रपट आहेत जे रिलीजसाठी सज्ज आहेत. या यादीमध्ये पठाण, 83 आणि चित्रपट निर्माते शकुन बत्रा यांच्या अनटाईन चित्रपटाचा समावेश आहे.

सध्या दीपिकाकडे अनेक चित्रपट आहेत जे रिलीजसाठी सज्ज आहेत. या यादीमध्ये पठाण, 83 आणि चित्रपट निर्माते शकुन बत्रा यांच्या अनटाईन चित्रपटाचा समावेश आहे.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.