‘महाराज’ फेम शालिनी पांड्याच्या हटके अदा, चाहत्यांची नजर हटेना
अभिनेता आमिर खान याचा मुलगी झुनैद खान याने 'महाराज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात झुनैद यांच्यासोबत अभिनेत्री शालिनी पांडे हिने स्क्रिन शेअर केली आहे. सध्या शालिनी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Non Stop LIVE Update
Most Read Stories