माही विज आणि या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला कोरोनाची लागण, इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा
बाॅलिवूड क्षेत्राचे देखील यादरम्यान खूप मोठे नुकसान झाले. चित्रपटांच्या शूटिंग बंद होत्या. इतेकच नाहीतर थिएटर देखील याकाळात बंद होते. आता परत एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत. नुकताच माही विज हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.