मलायकाने अर्जुन कपूर आणि अरबाजने जॉर्जियासोबत साजरी केली दिवाळी, पाहा हे खास फोटो!
गुरुवारी संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करण्यात आली. सेलेब्सनीही हा सण त्यांच्या जवळच्या मित्रपरिवारासह साजरा केला. मलायका अरोराने अर्जुन कपूर आणि अरबाज खानने गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत दिवाळी साजरी केली. अर्जुन कपूरसोबत मलायका अनिल कपूर यांच्या दिवाळी पार्टीत गेली होती.
Most Read Stories