सिनेमात काम मिळत नसताना मलायका अरोरा कशी कमावते कोट्यवधींची माया
अभिनेत्री मलायका अरोरा कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. सिनेमांमध्ये काम मिळत नसताना देखील मलायका कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री एकटी राहते आणि रॉयल आयुष्य जगते.
Most Read Stories