शिमरी लेहेंगा, डीप नेक ब्लाउज… मलायकाच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
अभिनेत्री मलायका अरोरा अनेक सिनेमांमध्ये झळकली नाही, पण अभिनेत्री आयटम सॉग्नमुळे चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं आहे. अभिनेत्री कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
Most Read Stories