मलायका अरोरा कायमच चर्चेत असते. मलायका अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून नेहमीच इंटरनेटचा पारा वाढवते.
मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन कपूर एका हाॅटेल बाहेर स्पाॅट झाले होते. यावेळी मलायकाचा लूक सुंदर दिसत होता.
नुकताच मलायकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मलायका जिमबाहेर दिसत आहे. यावेळी मलायकाचा लूक जबरदस्त दिसतोय.
मलायका आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. मलायका व्यायाम करतानाचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर कायम शेअर करते.