Malaika Arora: वडिलांच्या मृत्यूनंतर मलायकाचे ‘ते’ 10 फोटो समोर, दोन फोटो अत्यंत खास
Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या वडिलांची चर्चा रंगली आहे. वडिलांच्या निधनानंतर मलायकाचे वडिलांसोबत 10 फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories